टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टानकोविचच्या (Nataša Stanković) फोटोवर दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली आहे.
आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर हार्दिक कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. हार्दिक आणि नताशा अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
नताशाने काळ्या रंगाच्या बिकनीमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना देताना हार्दिकने कमेंटमध्ये आग आणि हार्टची इमोजी पोस्ट केली आहे.
View this post on Instagram